महिला डॉक्टर हत्येचा गुहागरात डॉक्टरांकडून निषेध
गुहागर, ता. 19 : कोलकाता येथील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेचे पडसाद देशभर उमटले आहेत. शनिवारी गुहागर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारक व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती ...
