अडूरच्या तरुण वायरमनचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू
कर्देतील घटना, कबड्डीपटु असल्याने क्रीडा क्षेत्रावरही शोककळा गुहागर, ता. 19 : तालुक्यातील कर्दे येथे वीजेच्या खांबावर चढून दुरूस्ती करताना वीजेचा धक्का लागून खाली पडल्याने निखील नार्वेकर, (वय 23, रा. अडूर) ...
