पीएमश्री वेळणेश्वर प्रशालेत ‘हिवाळी शिबिरा’चा प्रारंभ!
कला, क्रीडा, साहस, साहित्य अन् सर्जनशीलतेची विद्यार्थ्यांना मिळणार पर्वणी गुहागर, ता. 26 : : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी, शिक्षणाला अनुभवांची जोड देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून ...