ऑनलाइन विनगेम हा जुगार नसून कौशल्याचा खेळ : उच्च न्यायालय
गुहागर, ता. 26 : ऑनलाईन विनगेम खेळात गणितीय कौशल्याचा समावेश आहे, संधीचा नाही, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने हा ऑनलाइन विनगेम विकसित करणाऱ्यासह दोघांना दिलासा दिला. तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक ...
