शीर येथे “रानभाज्या प्रदर्शन”
पाककला स्पर्धेस महिलांचा सहभाग; शरदचंद्र पवार महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 02 : दहिवली - खरवते येथील शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी, कृषी दुतांनी प्राचार्य डॉ.सुनित कुमार पाटील ...
