Tag: Widow practice stopped in Umrath

उमराठ गावात विधवा अनिष्ट प्रथा बंद

सरपंच जनार्दन आंबेकर यांनी केली आपल्या कुटुंबापासून सुरूवात गुहागर, ता. 28 : ग्रामपंचायत उमराठने विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा सकारात्मक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा निर्णय सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या ...