Tag: Why the insistence on PNG?

‘पीएनजी’ (नैसर्गिक वायू) चा अट्टाहास कशासाठी?

Guhagar News : भारतातील ऊर्जा क्षेत्रातील बदलांचे वारे आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले आहेत. केंद्र सरकारने अलीकडेच घरगुती गॅस वापराबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण धोरणात्मक संकेत दिले असून, ज्या भागात  'पाइप्ड नॅचरल ...