शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे निकाल
गुहागर, ता. 18 : केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाल्यानंतर आता आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह व 'शिवसेना' हे पक्षाचे नाव 'बाळासाहेबांची शिवसेना' या पक्षाला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ ...