रायगड लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण
गुहागर, ता. 19 : रायगड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे पुन्हा एकदा अनंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र महायुतीच्या उमेदवाराची अजुनही अधिकृत घोषणा झालेली नाही. राष्ट्रवादीतर्फे सुनील तटकरे, भाजपाकडून ...