कृषी विभागाकडून उत्पादन वाढीवर भर
अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन अलिबाग, ता .22 : रुचकर आणि औषधी गुणधर्म असलेल्या अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला अखेर भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारच्या पेटंट विभागाने याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता ...