निवृत्त शिक्षकांना पेन्शन कधी मिळणार
जिल्हा परिषदेकडून डिसेंबरची पेन्शन अजून जमा नाही गुहागर, ता. 14 : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना डिसेंबरचे निवृत्ती वेतन 30 डिसेंबरलाच मिळाले. मात्र निवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांचे निवृत्ती वेतन जानेवारीचा अर्धा महिना ...