रत्नागिरीत अडीच कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त
रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेची एमआयडीसी परिसरात छापा टाकून कारवाई रत्नागिरी, ता. 05 : स्थानिक गुन्हे शाखेने एमआयडीसी परिसरात छापा टाकून अडीच किलो वजनाचे आणि २.५ कोटी रुपये किंमतीचे अंबरग्रीस (व्हेल ...