जिल्ह्यामध्ये येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करा. – पालकमंत्री
रत्नागिरी, ता. 14 : जिल्ह्यातच नोकरी उपलब्ध होण्यासाठी भविष्याचा विचार करून रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड जिल्हयामध्ये येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका येथील तरुणाईने घेतली पाहिजे, असे मत राज्याचे उद्योग मंत्री ...
