आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतच
सौ. रेणूका आग्रे; विकासकामांबाबत पालकमंत्र्यांची भेट घेतली गुहागर : आम्ही कट्टर शिवसैनिक असून भगव्याशी कदापि गद्दारी करणार नाही. आम्ही शेवटपर्यंत आमचे नेते आमदार भास्करराव जाधव यांच्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे ...
