तालुक्यात ३० एकर क्षेत्रात कलिंगड लागवड
मढाळ येथे कलिंगड प्रात्यक्षिक; खतांबरोबरच सुक्ष्मअन्नद्रव्यांची गरज गुहागर, ता. 16 : कलिंगड पिकाच्या योग्य वाढीसाठी तसेच उत्तम प्रकारे उत्पादनही गरजेचे असते. चांगल्या चवीचे कलिंगड उत्पादीत होण्यासाठी पिकाच्या विविध अवस्थेत पाण्यात विरघळणा-या खतांबरोबरच ...
