अंजनवेल येथे जि. प. गटाची प्रभाग समिती बैठक
गुहागर, ता. १४ : असगोली जिल्हा परिषद गटातील प्रलंबित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी तसेच विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने प्रभाग समितीची बैठक उद्या बुधवार, १५ जुलै रोजी सकाळी ११ ...
