Tag: ‘Waras-Setu’ online portal launched

‘वारससेतू’ पोर्टलमुळे वारस नोंदणीसह शासकीय योजनांचा लाभ

गुहागर, ता. 09  : नागरिकांच्या मृत्यूनंतर वारस नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्याबरोबरच संबंधित वारसांना विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘वारससेतू’ हे एकात्मिक ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. ...