आबलोलीत वाघबारस व तुळशी विवाह उत्सव
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 04 : शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या जुन्या परंपरा रुढी व सण जोपासण्यासाठी गुहागर तालुक्यातील आबलोली गावातील ग्रामस्थ अजूनही प्रयत्नशिल असून दिवाळी नंतर अवघ्या बारा दिवसांनी येणाऱ्या या वाघबारस सणाचं महत्व व ...