व्याडेश्र्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी शार्दुल भावे
गुहागर, ता. 04 : शहरातील व्याडेश्र्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी शार्दुल भावे यांची तर सचिव पदी प्रथमेश दामले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या विश्र्वस्त मंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. ...
