मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्याची राज्यात बाजी
रत्नागिरी, ता. 01 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात चमकदार कामगिरी केली आहे. या कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यातील गृहभेटींचे १०० ...