भुमिगत वाहिन्यांच्या कामाने ग्रामस्थ त्रस्त
ठेकेदार पूर्वसूचना न देता काम करत असल्याने वादाचे प्रसंग गुहागर, ता. 12 : सध्या तालुक्यात महावितरण आणि महानेटच्या भूमिगत वाहिन्यांचे काम वेगाने सुरु आहे. ठेकेदार स्थानिक प्रशासनाला, ग्रामस्थांना विश्र्वासात न ...