सडेजांभारी गवळीवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
गुहागर, ता. 22 : २६४ गुहागर विधानसभा मतदारसंघातील गुहागर तालुक्यातील सडेजांभारी येथील गवळीवाडी ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातला आहे. या गवळीवाडीतील मुंबई आणि गाव असे ७० मतदान होते. Villagers' ...