दगडांच्या वहातुकीमुळे ग्रामस्थ हैराण
सुरुंगामुळे घरांना तडे ; रस्त्याचीही दुरावस्था गुहागर, ता. 03 : पाटपन्हाळे शृंगारतळी रस्त्यावरुन होणाऱ्या दगडाच्या वहातुकीमुळे वहातुकदार आणि ग्रामस्थ हैराण झालेत. तसेच डम्परच्या वहातुकीमुळे वरवेली गावातून मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ताही ...
