अडूर येथे ग्रामदेवता मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा
कलशारोहन सोहळा प.पु गगनगिरी महाराज यांचे परम शिष्य मठाधीपती प.पु उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते गुहागर, ता. 14 : तालुक्यातील अडूर येथील ग्रामदेवता श्री सुंकाईदेवी मंदिराचा जीर्णोध्दार व नवीन पाषाणमूर्ती प्राणप्रतिष्ठापणा ...