विक्रांत जाधव यांची उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्यावर शिवसेनेचा विश्वास गुहागर, ता. 10 : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार विक्रांत भास्कर जाधव यांची उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...