दक्षता जनजागृती सप्ताह २०२५
लाच मागितल्यास आमच्याशी संपर्क करा; पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील रत्नागिरी, ता. 05 : कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास तात्काळ विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन ...