विद्या गुरव यांना नारी सन्मान कार्य गौरव व नवदुर्गा पुरस्कार
गुहागर, ता. 15 : शहरातील गुरववाडी येथे राहणाऱ्या श्रीमती विद्या विजय गुरव यांचा दिनांक १३ ऑक्टोबर रोजी "नारी सन्मान प्रतिष्ठान" चिपळूण यांच्यातर्फे नारी सन्मान कार्य गौरव पुरस्कार व नवदुर्गा गौरव पुरस्कार ...
