चिपळूण अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदी धनंजय खातू
बिनविरोध निवड; गुहागरत प्रथमच उपाध्यक्षपद गुहागर, ता. 24 : दि चिपळूण अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदी गुहागर मधील धनंजय खातू यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे गुहागरात उत्साहाचे वातावरण आहे. चिपळूण अर्बन बँकेच्या ...
