कुष्ठरोग्यांसाठी प्रयत्नांची व्याप्ती आणि गती वाढवा
उपराष्ट्रपतींच्या हस्ते कुष्ठरोगविषयक कार्यासाठी आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार प्रदान गुहागर, ता. 14 : उपराष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (Vice President M. Venkaiah Naidu) म्हणाले की, कुष्ठरोगाचे (Leprosy) लवकर निदान ...