संगीत क्षेत्रातील अष्टपैलू कलाकार प्रकाश तांबे
गुहागर, ता. 31 : गुहागर परिसरातील अनेक गावांमध्ये, वाड्यांमध्ये संगीताचा वारसा जपणारे अनेक कलाकार आहेत. नाट्यगीत, भावगीत, अभंग, चित्रपट गीत, जाखडी, भजने, संगीत नाटके, नमने यांच्या माध्यमातून संगीत घराघरांमध्ये पोहोचले आहे. ...