कौंढरकाळसूर येथे ‘साजिरी’ गांडूळ खत प्रकल्प
मार्केटिंगसाठी विशेष प्रशिक्षण देणार-सीईओ किर्ती किरण पुजार गुहागर, ता. 03 : रासायनिक खतांच्या वापर कमी करण्यासाठी सरकारने धोरण आखले असल्याने गांडूळ खताला अत्यंत महत्व आहे. त्यामुळे मागणी ही मोठ्या प्रमाणात ...
