वेळणेश्वर अभियांत्रिकी विद्यार्थ्याची संरक्षण क्षेत्रातील संशोधनाला झेप
‘युक्ती प्रॉडक्टायझेशन फेलोशिप’च्या अंतिम फेरीत यश पेडणेकर गुहागर, ता. 08 : कोकणातील ग्रामीण भागातील अभियांत्रिकी महाविद्यालयातूनही देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी उपयुक्त ठरू शकणारे नावीन्यपूर्ण संशोधन घडू शकते, हे महर्षी परशुराम कॉलेज ...
