वेळंब नालेवाडी येथे मृतावस्थेत सापडला रानगवा
गुहागर, ता. 13 : तालुक्यातील वेळंब नालेवाडी येथे सोमवार दि. 11 एप्रिल रोजी सकाळी रानगवा मृतावस्थेत मिळून आल्याचे येथील ग्रामस्थांनी गुहागरचे वनपाल संतोष परशेटे यांना सांगितले. वनविभागाला माहिती कळताच त्यांनी रान ...
