ग्रामस्थांच्या इच्छेप्रमाणेच पाणी पुरवठा योजना होणार
गटविकास अधिकारी राऊत, जलवाहीनीच्या पाईपचे कोडे सुटणार गुहागर, ता. 17 : जल जीवन मिशनमधील पाणी योजनेचे काम ग्रामस्थांच्या इच्छेप्रमाणेच होईल. ठेकेदाराला याबाबतच्या सूचना आम्ही देवू. असे आश्र्वासन गुहागरचे गटविकास अधिकारी ...
