महिला दिनानिमित्त चिखली येथे विविध कार्यक्रम
गुहागर, ता. 10 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुहागर तालुका पांचाळ सुतार समाज मंडळ गुहागर समाजाच्या महिला कार्यकरणीतर्फे चिखली येथील समाज सभागृहात विविध कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाला तालुक्यातील २२५ महिला ...