श्री दुर्गादेवी मंदिरात रंगणार वर्धापन सोहळा
धार्मिक, सांगितिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन गुहागर, ता. 20 : वरचापाट येथील श्री दुर्गादेवीच्या 15 व्या वर्धापन सोहळ्याला आजपासुन सुरवात होत आहे. दोन वर्ष कोरोना संकटामुळे वर्धापन दिनाचे आयोजन ...
