Tag: Uproar over female student being slapped

शृंगारतळी बाजारपेठेत अल्पवयीन विद्यार्थ्यांचा वाद

विद्यार्थिनीच्या कानाखाली मारल्याने खळबळ गुहागर, ता. 02 : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत महाविद्यालयीन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जवळच असलेल्या महामार्गालगतच्या महाविद्यालयातील अकरावीतील विद्यार्थिनी आणि ...