रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे आवाहन
रत्नागिरी, ता. 22 : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कर्हाडे ब्राह्मण ज्ञातीमधील विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा कऱ्हाडे ब्राह्मण संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी संघाकडे विहीत नमुन्यात १५ ...