KDB महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न
गुहागर, ता. 08 : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) नूकतेच “कायदेविषयक जनजागृती शिबिर” संपन्न झाले. हे शिबीर महाविद्यालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर गुहागर ...


















