Tag: Updates of Guhagar

आ. निकम यांनी घेतली अजितदादाची भेट

आ. निकम यांनी घेतली अजितदादाची भेट

एस टी. कंत्राटी कामगारांना सेवेत रुजू करुन घेणेसंदर्भात गुहागर, ता.14 :  राज्य परिवहन महामंडळाने बाह्य संस्थेमार्फत नियुक्ती दिलेल्या कंत्राटी कामगारांना सेवेत रुजू करुन घेणेसंदर्भात आमदार शेखर निकम यांनी कर्मचाऱ्यांसोबतच विरोधी ...

Khatu Masala Idol of Maharashtra

खातू मसाले ला Idol of Maharashtra पुरस्कार

कोल्हापूरात शाळीग्राम व सौ. प्रतिभा खातूंचा गौरव  गुहागर, ता. 13 : कोकणातील घराघरात पोचलेल्या गुहागर मधील खातू मसाले उद्योग समुहाला आयडॉल ऑफ महाराष्ट्र (Khatu Masale Idol of Maharashtra)  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  कोकण विभागासाठीच्या या पुरस्काराचे  वितरण नुकतेच  कोल्हापूरमध्ये  झाले. खातू मसाले उद्योग समुहाचे संस्थापक  शाळीग्राम तथा बंधु खातू आणि सौ. प्रतिभा खातू यांना सुप्रसिध्द महाराष्ट्रीय हॉटेल  व्यावसायिका  जयंती कठाळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.  Khatu Masala Idol of Maharashtra गणेशोत्सवाच्या प्रारंभी कोल्हापूरमधील हॉटेल सयाजीमध्ये आयडॉल ऑफ महाराष्ट्र (फूड ॲण्ड रेस्टॉरंट) हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला पूर्णब्रह्म या महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतिचा प्रसारासाठी वाहिलेल्या हॉटेल उद्योगाच्या संस्थापिका जयंती कठाळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. Khatu Masala Idol of Maharashtra  परिचय जयंती कठाळे यांचा ...

Jaitapkara visited the accident victims

जैतापकरानी घेतली अपघातग्रस्तांची भेट

गुहागर, ता.14 : सोमवारी सकाळी आरे नागदेवाडी येथे झालेल्या एस. टी अपघातातील जखमीची भाजपा ओबीसी मोर्चा, जिल्हाध्यक्ष. श्री संतोष जैतापकर यांनी गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. तेथील डॉक्टरांसोबत चर्चा ...

Various competitions in Regal College

बी.सी.ए. साठी रिगलमध्ये घ्या प्रवेश

गुहागर, ता.14 : रिगल कॉलेज शृंगारतळी (Regal College Shringartali) येथे विविध पदवी व पदव्यूत्तर प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. त्यामध्ये खात्रीशीर नोकरीची संधी असणारा बी.सी.ए. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन हा अभ्यासक्रम ...

Palshet School 1st in Science Drama Competition

तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत पालशेत हायस्कूल प्रथम

गुहागर, ता.14 : तालुक्यातील पालशेत येथील श्रीमती र. पा. पालशेतकर विद्यालयामध्ये तालुकास्तरीय विज्ञान नाट्यमहोत्सव स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये पालशेत विद्यालयाच्या "कोरोना एक वैश्विक बिमारी" या नाटीकेस प्रथम क्रमांक मिळाला. ...

BJP district president gave bore well

स्वखर्चाने दिली नरवण कुंभार वाडीला बोअरवेल

भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष मा श्री संतोष जैतापकर यांचा दानशूरपणा गुहागर, ता. 13 : सामाजिक कार्यकर्ते व भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी नरवण गावातील कुंभार वाडीला स्वखर्चाने बोअरवेल दिली. त्या ...

District and Konkan Province Sabhas

संगमेश्वर येथे जिल्हा व कोकण प्रांत सभा संपन्न

गुहागर, ता.13  : ग्राहक चळवळ ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा म्हणजेच ग्राहकाचे विविध बाबींमध्ये होणारी फसवणूक टाळता येईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर यांनी केले. ते संगमेश्वर ...

Grand competition

कोकणातील सड्यांवर भव्य स्पर्धा

गुहागर, ता. 13  गुहागर न्यूज, निसर्गयात्री संस्था तसेच जिल्ह्यातील अन्य निसर्गप्रेमी संस्था  व रत्नागिरी जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील सड्यांवरील  जीवनचक्राविषयी अनोखी स्पर्धा घेण्यात येत आहे. यामध्ये छायाचित्र स्पर्धा, ...

Donation to GGPS by Brahmin Mandal

चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे जीजीपीएसला देणगी

रत्नागिरी, ता.12 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गं. गो. पटवर्धन इंग्रजी माध्यमाच्या शाळेला (जीजीपीएस) शैक्षणिक सोयीसुविधांकरिता अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने दहा हजार रुपयांची देणगी दिली. चित्पावन मंडळाचे कार्यवाह ...

Two STs collided head-on

दोन एसटी समारोसमोर धडकल्या

आरे नागदेवाडीतील अपघातात 41 जखमी गुहागर, ता. 12 : सोमवारी (ता. 12) सकाळी 9.25 वाजता आरे नागदेवाडी येथे दोन एस.टी. समोरासमोर धडकल्या. या अपघातात 2 चालकांसह 41 प्रवासी जखमी झाले. ...

Good day to traders on Ganeshotsav

यावर्षी गणेशोत्सवात व्यापाऱ्यांना अच्छे दिन

गुहागर, ता.12 : सलग दोन वर्षानंतर यावर्षी झालेल्या गणपती उत्सवात गणेश भक्तांनी दाखविलेल्या प्रचंड उत्साहामुळे व त्यांनी केलेल्या खरेदी मुळे गुहागर तालुक्यातील सर्वच दुकानांमधून खरेदी साठी झुंबड उडाली होती. परिणामी ...

Various competitions in Regal College

रिगल कॉलेज शृंगारतळी येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

कोर्स पार्ट टाइम व फुल टाइम उपलब्ध गुहागर, ता. 12 : रिगल कॉलेज शृंगारतळी (Regal College Shringartali) येथे एम.ए.(पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन), हा अभ्यासक्रम शिकविला जात आहे. यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात ...

MIE EXPERT Award to Mane

मयुरेश माने यांना  MIE EXPERT  पुरस्कार जाहीर

नाविन्यपूर्ण अध्यापनासाठी मायक्रोसॉफ्टतर्फे दुसऱ्यांदा निवड गुहागर, ता. 12 : येथील हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक कै. व्हि.एस. माने यांचा मुलगा मयुरेश माने दहिवली येथे माहिती तंत्रज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन सुलभ पध्दतीने विद्यार्थ्यांना शिक्षण ...

Gold biscuits seized at Mumbai airport

मुंबई विमानतळावर सोन्याची बिस्किटे केली जप्त

सीमाशुल्क अधिकाऱ्यांची सुनियोजित कारवाई ; सहा जणांना अटक मुंबई, ता. 12 : मुंबई विमानतळावर  सीमाशुल्क विभागाने 10 सप्टेंबर 2022 रोजी  एका सुनियोजित कारवाई अंतर्गत सुदानी प्रवाशांकडून 5 कोटी 38 लाख ...

Tanmayala Vyakranaratna degree

आडिवरे येथील तन्मयला व्याकरणरत्न पदवीने सन्मानित

रत्नागिरी,ता.12 : जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील तन्मय प्रदीप हर्डीकर यांनी 'व्याकरणरत्न' ही पदवी संपादन केली आहे. अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत हर्डीकर यांनी सुयश मिळवले आहे. आंध्रप्रदेशमधील काकीनाडा ...

Fasting in front of the collector office

२६ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

अधिसंख्य व सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी 'ऑफ्रोह'चा आंदोलनाचा पवित्रा गुहागर, ता.10 : अनुसूचित जमातींच्या मागण्यांबाबत २० सप्टेंबर पर्यंत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आमरण उपोषण, ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (Organization for ...

Farewell to Bappa in Guhagar

गुहागरात बाप्पाला भक्तीभावाने निरोप

गुहागर, ता.10 : गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला...अशा जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात बारा दिवसांच्या गणपती बाप्पांना गुहागर तालुक्यात भक्तीभावात निरोप देण्यात ...

Next MLA from Guhagar is MNS

गुहागरचा पुढील आमदार मनसेचा

मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांचा विश्वास गुहागर, ता.10 : शेठ येऊ दे, नाहीतर भाई येऊ देत. २०२४ मध्ये गुहागरचा आमदार मनसेचाच होणार असल्याचा विश्वास मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण (MNS District ...

Village visit on behalf of MNS

मनसेच्या वतीने तालुका संपर्क अध्यक्ष गांधी यांचा सत्कार

गुहागर, ता.10 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कौंढर काळसुर शाखेच्या वतीने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा सत्कार करण्यात आला. सदरचा कार्यक्रम कौंढर काळसुर येथील सचिन जोयशी यांच्या निवासस्थानी करण्यात ...

In America for Student Education

८२ हजार विद्यार्थी शिक्षणासाठी अमेरिकेत

गुहागर, ता. 09 : भारतातील अमेरिकी दूतावासाने यावर्षी ८२ हजार भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा जारी केला आहे. मागील कोणत्याही वर्षाच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकी विद्यार्थी व्हिसा मिळण्याचे ...

Page 193 of 206 1 192 193 194 206