गुहागर शहरांमध्ये स्वच्छतेचे तीन तेरा
स्वच्छता समुद्रावर परंतु अस्वच्छता मुख्य मार्गावर गुहागर, ता. 12 : शहरांमध्ये स्वच्छतेचा डंका फिटण्यात येत आहे. स्वच्छता अभियान समुद्रकिनारी राबवून त्याचे फोटोग्राफी होते मात्र प्रत्यक्षात गुहागर शहरातील मुख्यमार्गाच्या कडेला मोठ्या ...