स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठानतर्फे दिवाळीनिमित्त अनोखी भेट
गुहागर, ता. 22 : कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून गुहागर विकसित होत आहे. वर्षभरात मोठ्या संख्येने पर्यटक गुहागरमध्ये येत असतात. येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना समुद्राकिनारी बसण्यासाठी लोकनेते स्व. सदानंद आरेकर ...
