कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना केंद्राची मदत
रत्नागिरीतील 7 मुलांना केंद्रीय मंत्री दानवे पाटील यांच्या हस्ते वाटप रत्नागिरी, दि. 31 : कोविड मुळे पालक गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांशी मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील 7 अनाथ बालकांना आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ...