Tag: Turtle given life by Forest Department

पाळंदे किनाऱ्यावर सापडलेल्या कासवाला वनविभागाकडून जीवनदान

गुहागर, ता. 06 : दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर अडचणीत सापडलेल्या दुर्मिळ ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाचे वनविभाग, पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन्यजीव रेस्क्यू पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी रेस्क्यू करण्यात आले. तीन दिवस ...