आबलोली येथे बॉक्साईड वाहतूक ट्रक कलंडला
संदेश कदम, आबलोली गुहागर, ता.02 : तालुक्यातील आबलोली येथील बाजारपेठेपासून जवळच असलेल्या अवघड वळणावर बॉक्साईड वाहतूक करणारा मोठा ट्रक सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कलंडला. Truck Accident at Aabloli काताळे येथून ...