वेलदूर विद्यार्थ्यांची सहलीतून प्रेक्षणीय स्थळांना भेटी
गुहागर, ता. 07 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर शाळेची सहल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, कुणकेश्वर देवगड, आडिवरे महाकाली मंदिर, कशेळी येथील सूर्य मंदिर, श्री स्वामी स्वरूपानंद ...