मनसे गुहागरतर्फे मृत पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली
गुहागर, ता. 28 : जम्मू काश्मीर मधील पेहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर जिहादी आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून पर्यटकांची निघृण हत्या केली. यामध्ये अनेक पर्यटकांना त्यांनी जखमी केले. सदर घटना ही अतिशय ...