महसूल सप्ताहानिमित्त शिव रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावली
गुहागर, ता. 05 महसूल सप्ताह निमित्ताने किर्तनवाडी आणि गुहागर परिसरातील शिव रस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा महसूल विभागातर्फे झाडे लावली. महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी दिनांक 1 ते ...