वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्ष लागवड
पहिला मान कल्पेश बागकर यांना मिळाला गुहागर, ता. 28 : गुहागर नगरपंचायत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्ष लागवड करण्याचा पहिला मान गुहागर गुरववाडी येथील कल्पेश रविंद्र बागकर यांना मिळाला.आपल्या वाढदिवसानिमित्ताने कल्पेश ...