Tag: Tree plantation at Kudali

कुडली येथे पर्यावरणरक्षक वृक्षलागवड

गुहागर, ता. 29: गावाचा सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व आर्थिक विकास साधण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या 'श्रीदेव विठ्ठल रखुमाई सांस्कृतिक मंडळ, कुडली मोडा' (नोंदणीकृत) यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात ...